Devendra Fadnavis on Har Har Mahadev Controversy :कुणाला आक्षेप असतील तर सनदशीर पद्धतीने मांडावे

Continues below advertisement

हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रथमच प्रतिक्रिया दिलीय. चित्रपटगृहात अशा पद्धतीची दादागिरी सहन केली जाणार नाही, कठोर कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिलाय. सिनेमाबाबत आक्षेप असतील, तर सहनशील मार्गाने मांडावेत, पण मारहाण करण्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस काय म्हणाले पाहुयात.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram