Devendra Fadnavis : एल निनोचा प्रभाव वाढल्यास उपाययोजना करण्यासाठी चर्चा सुरु : देवेंद्र फडणवीस

यंदा दुष्काळाचं संकट पुन्हा येण्याचे ढग घोंगावू लागले आहेत. कारण सलग तिसऱ्या महिन्यात अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेनं यंदा एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचं जाहीर केलंय.. त्यामुळे उन्हाळा संपताना एल निनोचा प्रभाव दिसू शकतो.. यामुळे कदाचित दुष्काळासह अनेक संकंट ओढावू शकतात.. च

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola