Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडे 'टोमणे बॉम्ब' नावाचं हत्यार, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
abp majha web team
Updated at:
25 Mar 2022 08:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्र्यांची मदत घ्यायला हवी होती. मुख्यमंत्र्यांकडे 'टोमणे बॉम्ब' नावाचं हत्यार आहे. असा टोला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.