CAA | पाकिस्तानने आश्वासन पाळले नाही म्हणून CAA आणले : फडणवीस | ABP Majha
CAA कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने ऑगस्ट क्रांती मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. सोबतच सीएएचे समर्थन केले.