Devendra Fadnavis Meet Bhagat Singh Koshyari : देवेंद्र फडणवीस घेणार भगतसिंह कोश्यारींची भेट

Continues below advertisement

Devendra Fadnavis Meet Bhagat Singh Koshyari : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात.  देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन दिला निरोप. राज्यपाल म्हणून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल फडणवीस यांनी आभार ही मानले 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram