Shivsena-BJP | शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव नाही, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं फडणवीसांकडून खंडन

प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला. मात्र राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू अशा पद्धतीचा निर्धार देखील चंद्रकांत  पाटील यांनी बोलून दाखवला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याचं खंडन केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola