Devendra Fadnavis CM Eknath Shinde यांच्या घरी गणपती दर्शनासाठी दाखल : ABP Majha

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola