BJP Konkan Mahotsav :कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध करणार, Devendra Fadnavisयांची कोकण महोत्सवात घोषणा
Continues below advertisement
शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजपच्या कोकण महोत्सवाने उत्तर दिलं जातंय.. आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेनंतर आता भाजपचा कोकणी मतांवर डोळा आहे. आज मुबंईतल्या गोरेगाव नेस्कोमध्ये भाजपने स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आयोजित केलाय..
या महोत्सवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय..
Continues below advertisement