Devendra Fadnavisआणि Nitin Gadkari यांनी गाणं गायलं, फडणवीस श्रीवल्ली या हिट गाण्यातील कडवं गाताना
ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या मुलीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी गाणं गायलंय... फडणवीस अल्लू अर्जुनच्या श्रीवल्ली या हिट गाण्यातील कडवं गाताना दिसतायत... त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय...