Devendra Fadanvis: या राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आपल्यावर आली
Continues below advertisement
देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर पुन्हा निशाणा साधला आहे. सुरवातीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीसंधर्भात शुभेच्छा दिल्या पण नंतर या महाराष्ट्रात म्हणजेच या राज्यात सरकार कुठे आहे हे विचारण्याची आता वेळ आली आहे असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.
Continues below advertisement