एकनाथ खडसे आपली खदखद योग्य ठिकाणी मांडायला हवी होती. त्यांचे तिकीट केंद्रीय नेतृत्वाने कापले. तो निर्णय केंद्राचा होता, राज्यातून नव्हता.