Eknath Khadse | खडसेंच्या बंडानं भाजप नेतृत्व नाराज : सूत्र | ABP Majha
एकनाथ खडसे यांनी काल गोपीनाथ गडावरून बंडाचं झेंडा फडकवल्यानंतर भाजपतील नेतृत्वात नाराजी पसरल्याची माहिती आहे. भर मेळाव्यात वस्त्रहरण केल्यानंतर पक्षात आता खडसेंचं पुन्हा पुनर्वसन होणं अशक्य आहे.
त्यामुळे एकनाथ खडसे यांनी याआधीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेऊन वेगळा विचार करण्याची स्पष्ट संकेत दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षश्रेष्टींनी खडसेंचं स्वागतच केलं
त्यामुळे एकनाथ खडसे यांनी याआधीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेऊन वेगळा विचार करण्याची स्पष्ट संकेत दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षश्रेष्टींनी खडसेंचं स्वागतच केलं