Exclusive Fadnavis I शिवसेनेसाठी कधीही दारं उघडं; फडणवीसांची सेनेला ऑफर I एबीपी माझा

Continues below advertisement
24 तारखेला निकाल लागल्यापासून आम्ही शिवसेनेसोबत जाण्यासाठी संवाद केला. मी स्वतः फोन केला. मात्र त्यांनी फोन घेतले नाहीत. उद्या बोलू असे निरोप त्यांच्या माणसांकडून यायचे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर आम्हाला एकटं पडलं असल्याचं लक्षात आल्याचं फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही संवाद साधला नाही, हा सेनेचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान, शिवसेना हा आमचा समविचारी पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आजही दार उघडं असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा सेनेला ऑफर दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram