Fadnavis Exclusive | अजित पवार गनिमी काव्याचे नायक, तर मी सहनायक : फडणवीस I एबीपी माझा

Continues below advertisement
आम्ही तीन दिवसांचं सरकार बनवण्यासाठी अजित पवारांबरोबर गेलो हे खरं आहे. अजित पवार यांनी तीन पक्षाची युती होऊ शकत नाही. मी पवार साहेबांची बोललो आहे. आपण स्थिर सरकार बनवू असं आम्हाला सांगितलं. त्यावेळी आम्ही गनिमी कावा म्हणून आम्ही शपथ घेतली आणि सरकार बनवलं, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजित पवार आमच्या फेल गनिमी काव्याचे नायक, आणि मी सहनायक असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. ते एबीपी माझावर दिलेल्या विशेष एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram