Devendra Fadnavis Meet Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis Meet Eknath Shinde: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत . थोड्याच वेळात जीएसटी कौन्सिलची ऑनलाईन बैठक आहे. त्या संदर्भात प्रशासकीय कामकाजासाठी फडणवीस वर्षावर गेल्याची माहिती आहे.