Sunetra Pawar :सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत सांगता सभा होणार

Continues below advertisement

तर बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत सांगता सभा होणार आहे..  इंदापूर शहरामध्ये शंभर फुटी रस्ता मैदानावर अजित पवार यांची दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार आहे... तर बारामतीच्या मिशन हायस्कूलच्या मैदानावरही  सभा होणार आहे..
..
दरम्यान याचा आढावा घेतलाय जयदीप भगत यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram