Cabinate Expansion | खातेवाटपात राष्ट्रवादीची बाजी, गृह, अर्थ, जलसंपदा पदरात | ABP Majha
Continues below advertisement
राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं असून गृह-अर्थ खातं राष्ट्रवादीकडे, कृषी शिवसेनेकडे तर महसूल खातं काँग्रेसच्या पदरात पडलंय.
त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या यादीवर शिक्कामोर्तब झालंय. यानुसार अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली
त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या यादीवर शिक्कामोर्तब झालंय. यानुसार अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली
Continues below advertisement