Rajesh Tope | एक रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी लवकरच : आरोग्यमंत्री राजेश टोपे | ABP MAJHA
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका घोषणेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर 10 रुपयात जेवणाची थाळी देऊन करण्यात आली आहे. तर दुसरी घोषणा म्हणजेच 1 रुपयात आरोग्य चाचणी ही योजनेची देखील अंमलबजावणी दृष्टिक्षेपात असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.