Jammu Kashmir मध्ये लोकशाही संपवली जातेय; मुफ्ती यांचा भाजपवर गंभीर आरोप
Continues below advertisement
जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) २५ लाख बाहेरचे मतदार असल्याचा आरोप मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपवर केला आहे.
Continues below advertisement