Modi-Pawar Meet | संजय राऊतांच्या विनंतीवरुनच पंतप्रधान मोदींच्या भेटीला : नवाब मलिक | ABP Majha
Continues below advertisement
संजय राऊतांच्या विनंतीवरुनच शेतकरी प्रश्नी पवार-मोदी भेट होत आहे... तरी, या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलंय.
Continues below advertisement