Praveen Kapoor:दिल्ली महापालिका आता राज्य सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या अखत्यारित :प्रवीण कपूर
Continues below advertisement
Praveen Kapoor : तब्बल पंधरा वर्षानंतर दिल्ली महापालिकेतून भाजपची सत्ता गेली, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाला काल भाजपच्या एका प्रवक्त्यांनी वेगळाच इशारा दिला आहे. दिल्ली महापालिका आता राज्य सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याचं वक्तव्य भाजप प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची बरीच चर्चा सुरु आहे.
Continues below advertisement