Maharashtra Government Formation | छत्रपतींच्या महाराष्ट्राकडे मोदी-शाहांचं दुर्लक्ष का? सत्तासंघर्षाचं सखोल विश्लेषण | ABP Majha
Continues below advertisement
24 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले..कोणत्याही पक्षाला बहुतम मिळालं नाही...मात्र, 122 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला यंदा फक्त 105 जागांवरच यश मिळालं...त्यामुळे राज्यातल्या सत्तेची समीकरणं आणखीच अवघड झालीत...गेल्या 14 दिवसांपासून राज्यात कधीही न पाहिलेल्या राजकीय घडामोडी जनतेनं पाहिल्यात... शिवसेनेनं भाजपला चांगलंच कोंडीत पकडलंय..मात्र, जिथं सत्तेचं कोणतंही समिकरणं जुळणार नाही वाटलं होतं अशा हरयाणात भाजपनं दोन दिवसात सत्ता स्थापन केली..आणि त्यात केंद्रस्थानी होते भाजपचे केंद्रातले नेते...आणि अमित शाह...मात्र, महाराष्ट्रात निकालानंतर भाजपच्या त्याच नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय..
आता हे सगळं का घडतं असेल..त्यासाठी आम्ही गाठलं दिल्लीतल्या काही वरीष्ठ पत्रकारांना...ज्यांनी मोदी-शाहांची कार्यपद्धती जवळून पाहिलीय..त्यांचं काय निरीक्षण आहे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं पाहुयात