Yashwant Jadhav : ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांवरील कारवाईसाठी दिल्लीला जाणार : किरीट सोमय्या

Shivsena Corporator Yashwant Jadhav : ठाकरे सरकारच्या "डर्टी डझन" नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.  असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola