Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग अरूणाचलमधील चीन सैन्यासोबतच्या संघर्षावर स्टेटमेंट देणार
Continues below advertisement
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग अरूणाचलमधील चीन सैन्यासोबतच्या संघर्षावर स्टेटमेंट देणार आहेत. दुपारी 12 वा लोकसभेत आणि दुपारी 2 वा राज्यसभेत माहिती देणार आहेत.
Continues below advertisement