MNS Deepotsava 2022 : शिवाजी पार्क मैदानावर मनसेकडून दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन
Continues below advertisement
MNS Deepotsava 2022 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर मनसेकडून दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय... या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले, दरम्यान सेना भवनाच्या बाहेरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेत.
Continues below advertisement