Deepak Kesarkar : मंत्री दीपक केसरकरांना खंडणीसाठी धमकी, प्रदीप भालेकरला अटक : ABP Majha

मंत्री दीपक केसरकरांना खंडणीसाठी धमकी. मलबार हिल पोलिसांकडून धमकी देणाऱ्या प्रदीप भालेकरला अटक. काही दिवसांपूर्वी भालेकर याने केसरकर यांच्या कार्यालयातील व्यक्तीकडे केली होती 45 हजारांची मागणी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola