Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बारसूत विकासामध्ये अडथळा तयार करण्यासाठी जातायत
Continues below advertisement
उद्वव ठाकरेंच्या दौऱ्यावर दिपक केसरकरांची टीका. "उद्धव ठाकरे बारसूत विकासामध्ये अडथळा तयार करण्यासाठी जात आहेत, आधी स्वतः प्रकल्पासाठी पत्र देऊन ते आता विरोध करत आहेत " केसरकरांचा ठाकरेंवर निशाणा.
Continues below advertisement