Uddhav Thackeray Solgaon Speech : दलाल, सुपारी ते गद्दार; बारसूबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
abp majha web team
Updated at:
06 May 2023 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसू रिफायनरी संदर्भात ग्रामस्थांची भावना जाणून घेत उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलीये... दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरेंनी जोरदार टीकाही केलीेय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशात गद्दार म्हणून ओळख असून त्यांना तीन जिल्ह्यात देखील कोणी ओळखत नव्हतं असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय..तसंच पोलिसांना बाजूला ठेवून इथे येऊन दाखवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंज दिलंय