Bhagat Singh Koshyari यांनी व्यक्त केली पदमुक्तीची इच्छा? दीपक केसरकर म्हणाले, जे चुकलं ते...
Continues below advertisement
Bhagat Singh Koshyari यांनी व्यक्त केली पदमुक्तीची इच्छा? दीपक केसरकर म्हणाले, जे चुकलं ते...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त केले जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचा पदभार त्यांच्याच एखाद्या जवळच्या व्यक्तीला दिला जाण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही काळात घडलेल्या घटनांमुळे कोश्यारींविरोधात जे वातावरण निर्माण झालंय, त्या पार्श्वभुमीवर त्यांनी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे नेते, खा.उदयन राजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा रोष पाहता ही पावलं उचलली जात असल्याचं चित्र आहे.
Continues below advertisement