Sanjay Raut | राज्यात दोन ते तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय होईल : संजय राऊत | ABP Majha
Continues below advertisement
देशाची घटना सेक्यूलर या संकल्पनेवरच आधारित असल्याचं वक्तव्य करुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी शिवसेनेच्या नेतृत्वात महाशिवआघाडीचं सरकार बनेल, शिवाय येत्या २ दिवसात सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय होईल, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासह, महाशिवआघाडीतील खलबतांवरही संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका मांडली.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Political Crisis Maharashtra Govt Formation Maharashtra Government Formation Sanjay Raut Shiv Sena