साहेब 50 वर्षांपूर्वी एकाच अपत्यावर थांबले, कुटुंब नियोजन करा, उगाच पलटण वाढवू नका: अजित पवार
Continues below advertisement
Baramati : 50 वर्षांपूर्वी साहेब एका आपत्यावर थांबले, मी म्हणत नाही की एका आपत्यावर थांबा पण दोन आपत्यावर थांबा उगाच पलटण वाढवू नका आणि कुटुंब नियोजन करण्याचा सल्ला अजित पवारांनी लोकांना दिलाय. आज अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील वढाणे गावात रसिकलाल फाऊंडेशनच्या वतीने जनाई उजव्या कालव्यातून वढाणे गावच्या तलाव्यात पाणी सोडण्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पारधी समाजायच्या लोकांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले की 50 वर्षी साहेब (शरद पवार) एका आपत्यावर थांबले. मी म्हणणार नाही की तुम्ही एकावर थांबा पण दोघांवर थांबा. उगाच पलटण वाढवत बसू नका. पण कुटुंब नियोजन करा असा खोचक सल्ला अजित पवारांनी दिला.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Ajit Pawar Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Baramati Ajit Pawar Speech ABP Majha DCM Ajit Pawar ABP Majha Video Ajit Pawar At Baramati