Dasara Melawa High Court : दसरा मेळाव्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुनावणी ABP Majha
Continues below advertisement
Dasara Melawa High Court : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतलीय. त्यानंतर आता शिंदे गटानंही दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलीय. दोन्ही गटांच्या याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement