Nashik मध्ये शेती शिकवणाऱ्या शाळेची सफर, इस्पॅलियर हेरिटेज शाळेचा उपक्रम : ABP Majha
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच शेतीचे धडे दिले जातील अशी भूमिका राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली. या प्रयोगाला कधी सुरुवात होईल माहिती नाही. मात्र नाशिकच्या इस्पॅलियर शाळेत मात्र गेल्या काही वर्षापासून मुलांना शेतीचे धडे दिले जात आहेत. पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट