Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी मैदान कुणाला मिळणार? काय सांगतात मनपाचे नियम? : BMC

Continues below advertisement

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष शिगेला पोहाचलाय.   एकिकडे शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आव्वाज घुमणार असा दावा शिवसेना करतेय. तर दुसरीकडे शिंदे गट शिवाजी पार्क मैदानासाठी आपली ताकद लावतेय.   दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या कुरघोड्यांचा डाव पाहुयात या रिपोर्टमधून.     

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram