Bappa Majhya Gallitla : अभिनेता विवेक सांगळेच्या गल्लीतला बाप्पा : ABP Majha Special Report

बाप्पा माझ्या गल्लीतला या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत.... आजच्या भागात आपण भेटणार आहोत....भाग्य दिले तू मला या कार्यक्रमातला राज वर्धन मोहिते.... अर्थात अभिनेता विवेक सांगळेला ... काळाचौकीतल्या अभ्युदय नगरमध्ये त्याचं बालपण गेलं.... विवेक लहानपणापासूनच त्याच्या मंडळातला सक्रीय कार्यकर्ता .... भाविकांना दर्शनासाठी आत सोडणं ही जबाबदारी विवेकची ... आज पुन्हा एकदा या सगळ्या आठवणींना उजाळा देणार आहोत आजच्या या खास कार्यक्रमात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola