Dasara Melava Controversy : एकाच मैदानासाठी दोन्ही गटाचे अर्ज, मोठ्या संघर्षाची शक्यता
दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेतला वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आलाय. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी यासाठी सदा सरवणकरांनी अर्ज दिलाय.