Dasara Melava Controversy : Eknath Shinde गटाला बीकेसीवर सभेसाठी परवानगी, शिवसेनेचा अर्ज फेटाळला

Continues below advertisement

'एमएमआरडीए'ने शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानाची परवानगी दिल्याच्या निर्णयावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केलीये. दरम्यान शिवसेनेला याचा फरक पडणार नसून शिवसेनेची डरकाळी शिवतीर्थावरूनच ऐकायला मिळणार असल्याची ग्वाही यावेळी सावंत यांनी दिलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram