Dasara Melava : निष्ठावंत शिवसैनिक बीडहून पायी चालत पोहोचले मुंबईत

Continues below advertisement

उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी बीडमधून ठाकरे गटाचे  शिवसैनिक बीडमधून चालून नवी मुंबईत दाखल झाले आहेत...मागील 19 दिवसापासून ते चालत प्रवास करत आहेत. सानपाडा येथील दत्त मंदिरात त्यांच्या जेवणाची पंगत बसली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram