Kolhapur Airport : कोल्हापूर -मुंबई विमानसेवेचा प्रारंभ आजपासून सुरु,आठवड्यातील 3 दिवस विमानसेवा
Continues below advertisement
बहुप्रतिक्षित कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ आजपासून होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत. ही सेवा संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरू केली जात आहे
Continues below advertisement