Dasara Melava 2022 : उद्धव ठाकरेंच्या कोंडीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार का एकनाथ शिंदे?

मुंबईत दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होतोय. उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपल्ब्ध न होऊ देण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरेंऐवजी शिवतीर्थावर शिंदे गटाकडून दसरा मेळावा साजरा करण्याचा मानस दिसतोय. त्या दृष्टीने शिंदे गटाकडून चाचपणी सुरू असून दसरा मेळाव्याच्या नियोजनाबाबत शिंदे गटाची बैठक झाल्याचीही माहिती समोर आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola