Dasara Melava 2022 :शिवाजी पार्कसाठी दोन्ही गटांचा अर्ज कायदा सुव्यवस्थेचं कारण देऊन फेटाळला जाणार?
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सामना रंगलाय. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून या मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज करण्यात आलाय. मात्र पालिकेकडून अद्याप कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Live Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv CM Eknath Shinde Shivsena Crisis ABP Maza : Uddhav Thackeray Live Marathi News Dasara Melava 2022