
Aslam Shaikh Studio Scam : अस्लम शेख अडचणीत? मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी नोटीस
Continues below advertisement
मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाची काँग्रेस नेते अस्लम शेख यांना नोटीस जारी. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे पर्यावरण विभागाचे आदेश
Continues below advertisement