Sanjay Raut :संजय राऊत कोर्टात हजर राहण्याची शक्यता,दादा भुसेंकडून संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्याची शक्यता, दादा भुसेंकडून राऊतांविरोधात अब्रनुकसानीचा दावा, वर्तमानपत्रातून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा भुसेंचा आरोप.