बच्चू कडू वि रवी राणा वाद, दादा भुसे म्हणतात...
Continues below advertisement
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सध्या वाद सुरु आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत 50 खोके घेतल्याचं वक्तव्य केलं होतं. ते त्यांनी मागे घेतलं आहे. यानंतर आज बच्चू कडू मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. "मै झुकेंगा नही' हे बॅनर म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असं आम्ही 20 वर्ष अपंग, दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे आंदोलन केली आणि जर कोणी येऊन असे आरोप करत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होतात, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement