Anil Deshmukh Son Salil Deshmukh : अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा

Continues below advertisement

Anil Deshmukh Son Salil Deshmukh  :  अनिल देशमुखांचा मुलगा  सलील देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गैरव्यवहार  प्रकरणातील समन्स न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे.  सलील यांना  ३  लाखांच्या रोख हमीवर जामीन देण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram