POCSO Court : विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयला कोर्टाकडून जामीन मंजूर
Continues below advertisement
POCSO Court : विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयला कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलं आहे. घटना घडली तेव्हा आरोपी घटनास्थळी नसल्याचा मुद्दा कोर्टाकडून ग्राह्य धरण्यात आलं आहे. तर भांडणाच्या रागातून खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Continues below advertisement