Mumbai Corona Special Report : बूस्टर डोसकडे मुंबईकरांची पाठ, लसीकरणाचा मुंबईकरांना विसर?

Continues below advertisement

चीन आणि इतर देशात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे देशात खबरदारी घेतली जातेय..येत्या काळात लसीकरणावर भर दिला जाण्याची शक्यता आहे..पण लसीकरणाची सध्याची स्थिती अत्यंत
भयानक आहे..एकट्या मुंबईमध्ये अनेकांनी लसीकरण आणि बूस्टर डोसकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. नेमकी काय आहे ही आकडेवारी पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram