Nawab Malik: भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात नवाब मलिक यांना दिलासा ABP Majha

Continues below advertisement

भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिलासा मिळालाय. मुंबईतील माझगाव कोर्टाने मलिक यांना १५ हजारांचा जामीन मंजूर केलाय. या प्रकरणी आता पुढील सुनावणी ३० डिसेंबरला होणार आहे. दुसरीकडे ज्ञानदेव वानखेडे विरुद्ध नवाब मलिक खटल्यात नव्याने सुनावणी होणार आहे. अब्रूनुकसानीच्या प्रकरणाकत हायकोर्टाने दिलेला निकाल रद्द करण्यास ज्ञानदेव वानखेडेंनीही सहमती दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram