Primary School Omicron : शाळा सरू करण्याबाबत शिक्षण विभाग ठाम, टास्क फोर्ससोबत करणार चर्चा

Continues below advertisement

मुंबई : आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या शाळा सुरु करण्याबाबतच्या शासन निर्णय व त्यातील मार्गदर्शक सूचनांची आता प्रतीक्षा आहे. येत्या 1 डिसेंबर पासून राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हापरिषद, महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram