Sangli Lok Sabha :सांगली लोकसभेची जागा विशाल पाटलांना मिळत नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
Continues below advertisement
सांगली लोकसभेची जागा विशाल पाटलांना मिळत नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव मांडण्यात आलाय. मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा ठराव मांडण्यात आलाय.
Continues below advertisement